पोस्ट्स

जून २३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फितूरीची 264वर्षे!

इमेज
   आज 23 जून 2021अर्थात भारताच्या इतिहासातील एका काळकुट्ट्या फितूरीच्या अध्यायाला 264 वर्षेज्यामुळे  पुर्ण होण्याचा दिवस . आजच्याच दिवशी 264 वर्षापुर्वी, अर्थात 23 जून 1757 साली बंगालमध्ये फितूरीच्या मार्गाने ब्रिटीशांनी बंगाल प्रांत घश्यात घातला, आणि ब्रिटीशांची सत्ता भारतावर सुरु झाली. जी 1947आँगस्ट 15 अर्थात पुढील 190 वर्षे होती. या फितूरीच्या मार्गाने बंगाल इंग्रजांनी ताब्यात घेण्याचा घटनेस आपण प्लासीची लढाई म्हणतो. आज 2021 जून 23 रोजी या प्लासीच्या लढाईला 264 वर्षे पुर्ण झाली .         ब्रिटीशांनी त्यावेळच्या कलकत्याचा वखारीभोवती भिंत बांधली. जी तत्कालीन बंगालचा सत्ताधिश सिराज उद्देला यांनी पाडण्याचा आदेश दिला. जो ब्रिटिशांनी धुडकावला. त्यातून उद्भवलेले युद्ध म्हणजे प्लासीची लढाई. या लढाईत सिराज उद्देला यांनी फ्रेंच इस्ट इंडियाची मदत घेतली. या लढाईत ब्रिटिशांपेक्षा सिराज उद्देलाचे सैन्य संख्येने जास्त होते. मात्र सिराज उद्देला यांच्या माजी सेनापती मीर कासीम  याने फितूरी करत आपले सैन्यच प्रत्यक्ष लढाईत उतरवले नाही. परीणामी सिराज ऊद्देला यांचा पराभव झाला. ज्याची परीणीती बंगाल ब्रिटी