पोस्ट्स

मार्च २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत इस्राईल मैत्रीचा नवा सेतू

इमेज
           स्वातंत्र्यापासून जागतिक राजकारणात महत्वाची भूमिका घेणारा देश म्हणून भारत जगात ओळखला जातो स्वातंत्र्यानंतर स्वतःसारख्याच वसाहतवादातून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांचे नेतृत्व भारताने केले होते जगातील महासत्तांच्या रस्स्सीखेचीमध्ये आपल्या सारख्या नव स्वातंत्र्य देशांचे नाम या संघानेमार्फत भारताने नेतृत्व केले होते . महासत्तांच्या साठेमारीत या देशांची प्रगती  थांबू नये यासाठी भारताने प्रयत्न केले . त्याचाच पुढचा टप्पा आता भारत अमलात आणत आहे . या टप्प्यात भारत पहिल्या जगात मोडणाऱ्या देशांच्या नजरेला नजर लावत ताठ मानेने त्यांच्याबरोबर विविध करार करत आहे याच मालिकेला पुढे नेण्यासाठी २ एप्रिलला . इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट  भारताच्या तीन दिवशीय भेटीवर येत आहेत           इस्राईल,  पहिल्या महायुद्धात  ऑटोमन साम्राज लयास गेल्यानंतर युनाटेड किंगडम   (इंग्लड )ने युरोपातील  ज्यु समाजबांधवाना दिलेल्या आश्वासनानुसार सप्टेंबर १९४८ ला अस्तित्वात आलेले ज्यू  धर्म हा प्रमुख धर्म असलेले धर्माधिष्टीत राष्ट्र . जे त्यांच्या आक्रमक  आक्रस्ताळपणे करत असलेल्या लष्करी कारवायांमुळे आपल्याकडे