पोस्ट्स

जून १५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शतकोत्तर रौप्य महोत्सवाची दुर्देवी अखेर !

इमेज
        महिलांनी जाकिटे घातली पाहिजे. स्त्री शिक्षणानेच आपल्या समाजाची प्रगती होवू शकते.आपल्या समाज्याचे अधःपतन होण्याचे एकमेव कारण म्हणजे शिक्षणाकडे झालेले दुर्लक्ष! सरकारने शिक्षणाकडे लक्ष देयल हवे! ही मते कोण्या आजच्या समाजसुधारकांची नाहीत. ही आहेत आज पासून 126 वर्षापूर्वी आपल्यातून अनंताच्या प्रवास्याला निघून गेलेल्या एका थोर समाजसुधारकाची अर्थात गोपाळ गणेश आगरकर  यांची .  2021 या वर्षी जून 17 रोजी त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी वर्षाची अखेर आहे.(मृत्यू 1895 जून 17) त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली           आपल्या 39 वर्षाच्या उणापुऱ्या आयुष्यात त्यांनी सातत्याने महिलांची स्थिती सुधारणे, यासाठी जीवाचे रान केले. प्रसंगी लोकमान्य टिळकांसारख्या  त्यावेळच्या समाजमान्य व्यक्तीमत्तवाशी वैचारीक युद्ध देखील पत्कारले. अन्य कर्तृत्ववान व्यक्तींना असणारा अल्पायुशी ठरण्याचा शाप (.पहिल्या महिला डाँक्टर आनंदी जोशी, थोर गणितज्ज्ञ रामानुजम ही असीच अल्पायुशी व्यक्तीमत्वे) त्यांना देखील मिळाला. आणि जेमतेम 39 वर्षाचा आयुष्यात त्यांनी पहिल्यांदा लोकमान्य टिळकांचा आणि नंतर स्वतःच्या