पोस्ट्स

जुलै १८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाकिस्तान अशांतेच्या वळणावर

इमेज
 आपल्याकडील पश्चिमेकडचा   देश आपले शत्रू राष्ट्र अर्थात पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी होत आहेत . ज्याचा केंद्रबिंदू पाकिस्तानमधील पंजाब राज्य आहे .  आपल्याबारोबर शत्रुत्व असल्याबरोबर आपल्या तीन राज्य (गुजरात राजस्थान , पंजाब )आणि दोन केंद्रशासित प्रदेशाबरोबर  ( जम्मू काशीर आणि लडाख ) पाकिस्तान सीमा शेअर करत असल्याने त्यातील घडामोडी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत         तर १७ जुलै रोजी पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेच्या २० जगासांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत इम्रान खान  यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला   १५ जागा मिळाल्या आहेत पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाच्या (नूर गट ) नेतृत्वाखालील १७ पक्षांच्या आघाडीला ४ जागा मिळाल्या आहेत तर १ जागेवर अपक्ष निवडून आला आहे . रावळपिंडी येथील एका जागेवर (विधानसभा मतदार संघ क्रमांक पी पी २७ ) मतमोजणीत फेरफार करून ती जागा पाकिस्तान मुस्लिम लीगला  (नूर गट ) दिली असल्याचा आरोप करत पाकिस्तानी तेफरीके इंसाफ या पक्षाने फेरमोजणीची मागणी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे केली आहे त्यावर हा लेख लिहण्यापर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही