पोस्ट्स

डिसेंबर १७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्मनिर्भयतेकडे वेगाने वाटचाल

इमेज
         पंतप्रधान नरेंद मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या आत्मनिर्भय योजेनेअंतर्गत सध्या देशाची आयत कमी करण्यासाठी अनेक धाडसी पाऊले उचलली जात आहेत . सध्या सुरु असणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलेला सेमी कंडक्टर यांची भारतात मोठ्या संख्येने निर्मिती करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय हा त्यापैकीच एक          साधा टीव्ही असो  मोबाईल असो किंवा इतर  कोणत्याही इलेकट्रोनिक्स उपकरणात अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सेमी कंडक्टर. ज्याला गमतीने इलेकट्रोनिक्स उपकरणाचे  हृद्य म्हणून संबोधले जाते  कोणत्याही इलेकट्रोनिक्स उपकरणात सेमी कंडक्टर हे प्रोसेसर म्हणून वापरले जातात आपल्या भारताला लागणाऱ्या सेमी कंडक्टरपैकी जवळपास सर्वच सेमी कंडक्टर आपण चीनकडून आयत करतो आपल्या गरजांपैकी अत्यतं कमी  सेमी कंडक्टर आपण स्वतः तयार करतो, आपल्याकडे आता अनेक  इलेकट्रोनिक्स उपकरणे तयार होतात . त्यासाठी लागणारे सेमी कंडक्टर अपवाद वगळता चीनकडून उत्पादीत केलेले  असतात . भारताच्या इलेकट्रोनिक्स उपकरणाच्या स्वदेशीबाबत हि मोठी अडचण आहे , हे लक्षात घेऊन

मागोवा बुद्धिबळाचा इतिहासाचा -भाग १ (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग 9)

इमेज
      बुद्धिबळाचा उगम भारतामध्ये ९व्या  शतकात झाला . चार खेळाडूंमध्ये हा खेळ फाश्याने दान टाकून खेळला जात असे .त्यास चतुरंग म्हणून ओळखले जात असे चतुरंगाची आताच्या काळातील सुधरीय आवृत्ती म्हणजे आजचे बुद्धिबळ बुद्धिबळाचा उगम  भारतात झाला , हे सर्व प्रथम ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉक्टर थॉमस हाईड यांनी १६९४ मध्ये सिद्ध केले डॉ .थॉमस हाईड याना बुद्धिबळ खेळता येत  नव्हते , हे विशेष.  हाईड यांच्या पश्चात अनेक मान्यवरांनी यास दुजोरा दिला . त्यात प्रामुख्याने कलकत्ता उच्चं न्यायालयाचे (शहराचे नाव कोलकत्ता असले तरी न्यायालयाचे नाव बदलण्यात आलेले नाही ते जुन्याच नावाने ओळखले जाते  ) न्यायाधीश सर विल्यम  जोन्स यांनी : द इंडियन गेम ऑफ चेस" हा प्रबंध १७९० साली लिहला या प्रबंधात अनेक पुराव्यानिशी सिद्ध केले की , बुद्धिबळाचा उगम भारतामध्येच झाला आहे इथे एक बाब विशेत्वाने नमूद करावीशी वाटते की, सर विल्यम जोन्स हे त्यावेळेचे प्रख्यात संस्कृत पंडित होते.  सर विल्यम जोन्स यांच्या नंतर वेळोवेळी अनेक मान्यवरांनी यास दुजोरा दिला त्यात प्रामुख्याने डॉ . हिरॅम कॉक्स (१७९९) प्रोफेसर डंकन फोर्बल (१८६००ब्रिटिश