पोस्ट्स

डिसेंबर २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वागत उत्तरायणचे -

इमेज
 आपण लॉक डाउनच्या काळात सर्वांनी महाभारत बघितले आहेच . त्यात सांगितले आहेच  की,  या महाभारताच्या युद्धात मृत्यूशयेवर पडलेले असताना उत्तररायणाची वाट बघत असतात . उत्तरायण सुरु असताना प्राण जाणे शुभ समजले  म्हणून ते उत्तररायणाची वाट बघत असतात   \तर मित्रानो , आपल्याकडे विशेष शुभ मानल्या गेलेल्या उत्तररायणाचा प्रारंभ मंगळवारी २२ डिसेंबरला होत आहे . त्यानिमित्याने सर्वांना उत्तररायणाचा सुरवात होण्यासंदर्भात मनापासून शुभेच्छा हे का होते ते आता बघूया      पृथ्वी सूर्याभोवती फिरते , हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान . सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो . मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात . आपण शेजारील चित्रात तो बघू शकतात .  या भासमान भ्रमणात सूर्य  जेव्हा त्याच्या डाव्या  हाताच्या सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो . ज्या बिंदूपासून तो परत    उजवीकडे भासमान भ्रमण

मार्केंडेय ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला गड मार्केंडय !

इमेज
        आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोकण आणि उर्वरीत महाराष्ट्राला वेगळी करणारी पर्वतरांग म्हणजे सह्याद्री पर्वतरांग. उत्तरेला साल्हेर मुल्हेर या डोंगरी किल्यापासून सुरु होवून कोल्हापूरला संपणारी ही डोंगररांग. जर मुख्य शाखेचा विचार केला असता सुमारे 600 किमी (नाशिक पुणे रस्त्यावर लागणारे घाट या सह्याद्रीच्या उपशाखेमुळे लागतात, या उपशाखा वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत) या डोंगररांगेत अनेक देवस्थाने आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राम रावण युद्दात लक्ष्मण मुर्च्छीत होवून पडल्यावर  त्याचे प्राण वाचवण्यासाठी भगवान हनुमान हिमालयातून संजिवनी वनस्पतीचा डोंगर घेवून जात असताना त्याचा पडलेल्या तूकड्यावर वसलेले देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धै पीठ असणारे  शक्तीपीठ अर्थात सप्तश्रूंगी. या सप्तश्रूंगी पर्वतासमोरच अजून एक पर्वत आहे. ज्यावर ध्यानस्थ होवून मार्केंडेय ऋषींनी सप्तशतीचा पाठ केला ,जो देवीने ऐकला असी श्रद्धा आहे तो म्हणजे मार्केंडयचा डोंगर. .             नाशिक जिल्ह्यात दिंडोरी आणि कळवण या तालूक्याचा सीमारेषेवर असलेल्या या पर्वतावर मी नुकताच नाशिकमधील विविध समाजोपयोगी कार्य करणाऱ्या गरूड