पोस्ट्स

जानेवारी १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मकर संक्रातीच्या निमित्ताने(भाग 2)

इमेज
  मकर संक्राती  हा सूर्याशी संबंधित सण असल्याचे आपणस माहिती आहेच . जो  14 जानेवारी  किंवा  15 जानेवारीला साजरा करण्यात येतो  सुर्याचे उत्तरायण आणि  मकर राशीत भासमान भ्रमण सुरु होण्याचा निमित्ताने हा सण साजरा करण्यात येतो हे ही आपणास माहिती आहेच .त्यातील उत्तरायण आणि मकर संक्राती चा सहसंबंध आपण  याआधीच्या भागात बघितला . आता सूर्य मकर राशीत जातो म्हणजे जय होते ते बघूया ज्यांना उत्तरायण आणि मकर संक्रातीचा संबंदात माहिती वाचायची आहे ते या लेखाच्या खाली दिलेल्या लिंक वॉर क्लीक करू शकतात  तर मित्रानो , पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार मार्गाने फिरते या लंबवर्तुळाचा दोन केंद्रांपैकी एका केंद्राच्या ठिकाणी सूर्य असतो हे आपणास माहिती असेलच (केप्लर चे नियम ) पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचे स्थान बदलते त्यामुळे काही दिवाशांनी पृथ्वीवरून दिसणारे आकाश बदलते . प्राचीन लोकांनी या वर्षभरत दिसणाऱ्या या आकाशाचे बारा भागात विभाजन केले आणि त्यास राशी असे नाव दिले . जसे मकर रास , कुंभ रास मीन रास वगैरे , पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरताना ज्या भागात असते त्या समोर येणारा  भाग सूर्यामुळे