पोस्ट्स

सप्टेंबर २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदी ?

इमेज
 इम्रान खान पुन्हा पंतप्रधानपदी  येणार का ? असा प्रश्न उपस्थित व्हावा अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानात घडत आहेत . सध्याची पाकिस्तानची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बघता पाकिस्तानात नवीन निडणूका घेणेच श्रेयस्कर आहे असे मत पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अरिफ अल्वी यांनी एअरवाय या वृत्तवाहिनीवर व्यक्त केल्यावर या विषयीच्या चर्चाना पाकिस्तानात अधिकच रंग चढला आहे त्यातच बोल न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे महत्वाचे नेते असद उमर यांनी २४ सप्टेंबर रोजी इम्रान खान मोठा निर्णय जाहीर करणार असे जाहीर केल्याने येत्या काही दिवसात पाकिस्तानात सत्तानंतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पाकिस्तानचे प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांची प्रमुख किंबहुना एकमेव मागणी पाकिस्तानात तेथील विधिमंडळाच्या निवडणुका घ्याव्यात हीच आहे . त्यासाठी इम्रान खान यांनी नुकतेच पक्षाच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना   मी लवकरच आंदोलन सुरु करण्यास सांगेल मी सांगितल्यावर विना विलंब आंदोलन सुरु करा असे आदश दिले होते  इस्लमबाद उच्च न्यायालयात त्यांच्यावर दाखल न्यायलायच्या अवमान प्रकरणी इम्र