पोस्ट्स

जानेवारी १, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तीन बातम्या एक रेल्वे .......

इमेज
                     गेल्या आठवड्याभरात आपली भारतीय रेल्वे 3 वेळा चर्चेत आली . त्यातील दोन वेळा प्रवाश्यांशी संबंधित मुद्यांवरून चर्चेत आली . तर एकदा रेल्वेचा नियोजनाच्या बाबतीत करावयाच्या कृतीमुळे चर्चेत  आली . प्रवाश्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यातील एक बातमी प्रवाश्याना खाजगी रेल्वेची सुविधा व्यापक प्रमाणात मिळणार .अशी होती  सध्या भारतात  बनारस ते नवी दिल्ली अशी एक खाजगी रेल्वे चालवली जात आहे . आगामी काळात अजून 20खाजगी रेल्वे चालवण्याचे सरकारचे नियोजन आहे . तर दुसरी बातमी प्रवासाच्या खिश्याला कात्री लावण्याची होती . अर्थात रेल्वेत बऱ्याच मोठ्या कलावधीनंतर भाडेवाढ झाली आहे .यासाठी रेल्वेने आपल्या सेवांचे विविध प्रकारात विभाजन केले असून  ही भाडेवाढ प्रकारांप्रमाणे  1जानेवारी 2020पासून लागू करण्यात आली आहे .   नियोजनाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेल्वेच्या कामकाजात सुसूत्रता येण्यासाठी रेल्वेच्या आठ विभागाचे एकत्रीकरण करण्याच्या संदर्भात ती बातमी होती . या आठ विभागापैकी 3 विभागात अधिकाऱ्यांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवापरीक्षेच्या मार्फत होत असे .या परीक्षे  अं