पोस्ट्स

ऑगस्ट ३०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाढदिवस जगातील पहिल्या समुपदेशकाचा

इमेज
         भगवान श्रीकृष्ण यांची  जयंती समस्त भारतात फार मोठ्या उत्साहात  साजरी  करण्यात येते . भगवान श्रीकृष्ण  याना विविध रूपात पुजले जाते .  रणछोडदास कृष्ण , बाळकृष्ण  ,आदी स्वरूपातील कृष्ण ही त्याची प्रमुख रूपे . या सर्व रूपांमध्ये भगवान श्रीकृष्णचे एक स्वरूप काहीसे दुर्लक्षित रहाते . ते म्हणजे समुपदेशक श्रीकृष्ण . जगाचा  इतिहासाच्या पौराणिक आणि  भौतिक या दोन्ही प्रकारे आढावा घेतल्यास आपणस हि गोष्ट लगेच लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण  हे  जगातील पहिले समुपदेशक आहेत . युद्धाच्या प्रसंगी व्दिधा  मनस्थिती असणाऱ्या अर्जुनाला त्यांनी समुपदेशन केले होते . त्याचा आधी कोणत्याही प्रकारात समुपदेशनाच्या उल्लेख आढळत नसल्याने भगवान श्रीकृष्ण हे जगातील पहिले समुपदेशक ठरतात . माझ्या मते भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली  भगवत गीता हा कोणताही अध्यात्मिक ग्रंथ नसून मानसिक आरोग्य  कश्या प्रकारे  उत्तम ठेवावे  हे सांगणारा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे .                  भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मापासून त्यांना संकटाचा सामना करावा  लागला तरी त्यांनी कधीही हार मांडली नाही .सध्या अत्यंत छोट्या छोट्या कारणांनी नि

हत्या 238 वर्षापुर्वीची

इमेज
            आजपासून 238 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. स्थळ शनिवार वाडा पुणे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एका 18 वर्षीय तरुणाचा त्याचा काकांकडून मारेकरी घालवून हत्या केली जाते . हाच तो पेशवाईच्या इतिहासातील नारायण पेशव्यांची राघोबा दादाकडून करण्यात आलेली कुप्रसिद्ध हत्या . आज या इतिहासाला 238 वर्षे पूर्ण झाली आहेत आजपासून 238 वर्षांपूर्वी 1783 ऑगस्ट 30 या दिवसापूर्वी ही हत्या करण्यात आलेली होती या निमित्याने ध चा मा करणे म्हणजे मूळ गोष्टीत विरोधी जाणारी गोष्ट करणे या रथी वाक्यप्रचार रूढ झाली                    पेशवाईच्या अंताची पायाभरणी या गोष्टीतून सुरु झाली असे मानले तर गैर ठरू नये कारण यामुळेअल्पकाळासाठी  मिळालेले पेशवेपद दीर्घकाळ टिकावे यासाठी राघोबादादांनी वसईच्या इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले ज्यामुळे चिमाजी अप्प्पा यांनी पाणी पाजलेल्या वसईच्या इंग्रजांचा पेशव्यांचा राजकारणात प्रवेश झाल्या .पंचतंत्रातील दोन उंदीर आणि एका मांजरीच्या लोण्याच्या वाटपाच्या गोष्टीनीरूप याचा फायदा इंग्रजांनी घेतला आणि थोडे थोडे करत पुढील 35 वर्षात शनिवार वाड्यावर पेशव्यांचे निशाण जाणून इंग्रजांचे निशाण फड