पोस्ट्स

डिसेंबर २४, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मरण जग बदलणाऱ्या त्या तीन दिवस तीन .रात्रीचे

इमेज
     भारतातील कोणत्याही राज्यातील रहिवासी असो , स्वामी विवेकांनद यांचे नाव ऐकताच नतमस्तक होतोच . स्वामी विवेकानंद यांचे शिकागो , येथील सुप्रसिद्ध भाषण त्याला मिळालेला प्रतिसाद याविषयी प्रत्येकाने कधीना कधी ऐकले असतेच कन्याकुमारी येथील शिलास्मारकाला पण आपल्यापैकी अनेकांनी भेट दिली असेल . स्वामी विवेकांनदानी आपल्या पारिजावर्क अवस्थेत असताना भेट दिलेल्या अखेरच्या काही ठिकाणांपैकी एक असणाऱ्या कन्याकुमारी येथे त्यांनी दिन दिवस तीन रात्र ध्यान केले होते . हे ध्यान करत असतानाच त्यांना , अमेरिकेत सर्वधर्म परिषदेत जाण्याविषयी , त्यांचे गुरु रामकृष्ण यांच्या दृष्टांत झाला , अशी आख्यायिका सांगण्यात येते . स्वामी विवेकांनद यांनी हे ध्यान 25 ते 27 डिसेंबर 1892 रोजी केले होते . या 20 ला या घटनेला 128 वर्षे पूर्ण होईल . ध्यानात स्वामी विवेकानंदाना आपले कार्य   कोणत्या दिशेने    नेता येईल , असे समजले आणि त्यांनी सेवा कार्यासाठी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना केली .  या ध्य

वंदन ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला ... वंदन अटलबिहारी वाजपेयी यांना

इमेज
  अटल बिहारी वाजपेयी भारताचे कविमनाचे मात्र तितकेच कणखर असणारे पंतप्रधान 25 डिसेंबर ही त्यांची जयंती या निमित्याने त्यांना विनम्र आदरांजली . भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विरुद्ध पक्षाचा असून देखील ज्यांचा उल्लेख भारताचे भावी पंतप्रधान म्हणून उलेख केला होता , असे मुळातील जनसंघाचे धडधडीचे कार्यकर्ते म्हणजे अटलबिहारी वाजपेयी . भारतीय जनता पक्षाच्या उभारणीतआपले जीवन समर्पित करणारे ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी   भारतीय राजकारणातले अजातशत्रू म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांच नाव घ्यावच लागेल .1978 साली जनता पार्टीच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत असणारे अटलजी पुढे तीनदा देशाचे पंतप्रधान झाले . कवीमनचा या पंतप्रधानाने ही भुमीका अत्यंत चोख बजावरली . सध्या पंतप्रधानपदी आरुढ असणाऱ्या तत्कालीन गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना अर्थात नरेद्र मोदी यांना गुजरातच्या दंगलीबाबत खडे बोल यांनीच सुनावले होते . पाकीस्तानशी लाहोर करार , कारगील युध्द , संस