पोस्ट्स

सप्टेंबर १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कार्यकर्त्यांनो तयार रहा

इमेज
      " कार्यकर्त्यांनो तयार रहा , मी आंदोलनाची हाक दिल्यावर आपणस  आंदोलनास सुरवात करायची आहे" , हा संदेश आहे, पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष इम्रान खान यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेला. १६ सप्टेंबर रोजी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आँनलाइन माध्यमातून बोलताना त्यांनी हा संदेश दिला. अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने या बाबाबत दिलेल्या बातमीनूसार यावेळी इम्रान खान हे आंदोलनाची हाक दिल्यानंतर आधीप्रमाणे खुपनंतर आंदोलन सुरु करणार नाहीत, तर हाक दिल्यानंतर एक ते दोन दिवसात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे आंदोलन सुरु करतील, किंवा आंदोलन सुरु करा, असे सांगितल्यावर तास ते दोन तासात कार्यकर्त्यांना त्यांच्या शहरात गावात स्थानिक पातळीवर आंदोलन सुरु करण्यास सांगतील . पुर्वी ते  संदेश दिल्यानंतर आठवड्यानंतर आंदोलन सुरु करायचे.या काळात सत्ताधिकारी त्यांचे आंदोलन चिरडून टाकाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायचे.मात्र अनुभवातून शहाणे होत त्यांनी निर्देश दिल्यावर लगेच आंदोलन सुरु करण्याचे आदेश आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.    पाकिस्तानमध्ये प