पोस्ट्स

डिसेंबर १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बांगलादेशमधील राजकीय संकट अधिकच गहिरे !

इमेज
           बांगलादेशमधील राजकीय दिवसोंदिवस संकट अधिकच गहिरे होत असल्याचेतेथून येणाऱ्या बातम्यांनी स्पष्ट होत आहे . बांगलादेशमधील सत्तारूढ शेख हसीना सरकारने राजीनामा देऊन त्वरित नव्या निवडणूक घ्याव्यात , या प्रमुख   मागणीसह अन्य काही मागण्यासाठी बांगलादेश मधील प्रमुख विरोधी पार्टी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ने देशभर आंदोलने निषेध मोर्च्याचे आयोजन केले आहे ज्यास जनतेतून मोठ्या प्रमाणत पाठिंबा मिळत आहे बांगलादेश मधील सर्वात मोठी इस्लमिक पार्टी असलेल्या जमात ए इस्लामी या पक्षाकडून देखील विरोधी पक्षाला समर्थन देण्यात आले आहे . आंदोलनाची वाढती व्याप्ती बघत सरकारकांकडून जमात ए इस्लामी या पक्षाचे   अध्यक्ष असलेल्या हाफिकूर रहमान यास १५ डिसेंबरला अटक करण्यात आली ,गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरता मोठ्या प्रमाणत वाढत आहे ज्याचा फटका अल्पसंख्यकांना मोठ्या प्रमाणत बसत आहे त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठ्या इस्लामिक पक्षच्या प्रमुखाला अटक होणे हि फार मोठी गोष्ट आहे हा लेख लिहण्यापर्