पोस्ट्स

तैवान लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ए मेरे वतन के लोगो

इमेज
"  ऐ मेरे वतन के लोगों , तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा ' कुठे ऐकल्यासारखे वाटतंय ?  देशभक्त   कवी प्रदीप यांनी लिहलेल्या आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतातील या ओळी आहेत जे गीत स्वर्गीय   लता मंगेशकर यांच्या आवाजात ऐकल्यावर त्या वेळचे पंतप्रधान   पंडित नेहरू यांनी बच्ची रूला दिया अशे भावनोदगार काढले होते येत्या गुरुवारी २० . ऑक्टोबर रोजी या  प्रसंगाला  कारणीभूत असलेल्या भारत चीन युद्धाला ६०   वर्ष   पूर्ण होतील त्या निमित्याने   या युद्धात प्राणास मुकलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली        त्या वेळी तत्कलीन शासनाच्या काही चुकांमुळे आपण या युद्धात हरलो . गेल्या ६० वर्षात चीन आणि भारत हे दोन्ही देश आणि समस्त जग खूप पुढे गेले आहे . मात्र चीनची जमिनीची हाव काही संपत नाहीये . आपल्या पूर्वीच्या इतिहासाचा दाखल देत शेजारील अनेक देशाशी चीनने सीमावाद सुरु केला ...

युक्रेनच्या धर्तीवर याही देशाचा मृत्यू होणार?

इमेज
                                     र शिया युक्रेनचा घास  कश्या प्रकारे घेत आहे ? हे आपण टीव्हीवर बघत आहोतच रशियाने युक्रेनवर आक्रमक केल्यावर अमेरिका देशाची  प्रतिक्रिया   जगाने बघितलीये ,जी अमेरिका नाटोच्या  मदतीने युक्रेनच्या मदतीसाठी आम्ही येऊ असे म्हणत होती त्याच अमेरिकेने युक्रेनमधील आपला दूतावास जगात सर्वात पहिले बंद केला. आम्ही रशियाविरुद्ध तिसरे महायुद्ध होऊ इच्छित नाही, असे कारण देत युक्रेनला स्वतःच्या ताकदीवर रशियाविरुद्ध लढण्यासाठी सोडून दिले. आज हे लेखन करताना अमेरिका सोडा नाटोचा कोणताही सदस्य देश रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनबरोबर येत नहिये .त्यामुळे एका मोठा प्रश्न उद्भवू शकण्याची शक्यता आंतराष्ट्रीय माध्यमातून व्यक्त होत आहे, ती म्हणजे उद्या जर चीनने,  रशियाने युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी जे कारण दिले, तसेच कारण देत तैवानवर आक्रमण केले तर तैवानचे काय होणार?  ज्या प्रमाणे युक्रेन हा देश जगाच्या नकाश्यावरून गा...

तैवानचा चीनवर पलटवार

इमेज
                   सध्या आपल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील माध्यमे शेतकरी आंदोलांवरून देशात आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकारणाच्या बातम्य देण्यात मग्न असताना जगाचा विचार करता चीनबाबत नाट्यमय घडामोडी घडत आहेत .हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तम उत्तर असते , याची आठवण ठेवत तैवानबाबाबत वागग्रस्त विधान करत आक्रमक राष्टवादाला खतपाणी घालणाऱ्या चीनच्या  सत्ताधीशांना तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी तितकेच आक्रमक उत्तर दिले आहे .               रविवारी  १० ऑक्टोबर रोजी  तैवानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्याने तेथील जनतेला संबोधित करताना तैवानच्या राष्ट्राध्यक्षा  त्साई इंग-वेन यांनी,  तैवान कधीही चीनपुढे दंडवत घालून आपली लोकशाही गुंढाळून ठेवणार नाही आमच्या जन्म त्यासाठी झालेला नाही असे विधान केले आहे चीनने तैवानच्या हवाई हद्दीचा केलेल्या भंगामुळे गेल्या ७२ वर्षात नव्हते इतका तणाव निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले  तैवान  कोणताही उतावळेपणा करणार नाही मात्र कोणी ...

देशाचा मृत्यू!

इमेज
  देशाचा मृत्यू !होय बरोबर वाचत आहात तूम्ही,  देशाचा मृत्यू!  चीनच्या वाढत्या प्रभावामुळे तैवान हा देश 2025पर्यत म्हणजेच आजपासून सव्वातीन वर्षात जगाचा पाठीवरुन नाहीसा होवू शकतो, आणि हे कुण्या ज्योतिषाची भविष्यवाणी नाहीये, तैवान हा देश 2025पर्यत चीनचा भाग बनू शकते हे विधान केलंय तैवानच्या संरक्षण मंत्र्याने. एखाद्या देशाचा संरक्षणमंत्री जेव्हा आपल्या देशाबाबत असे विधान करतो, तेव्हा त्यातील दाहकता सहज समजून येवू शकते. आपल्या चीनविरोधी लढ्यातील महत्तवाचा साथीदार म्हणून आपण तैवानकडे बघत आहोत. चीनचा आपल्याबरोबर देखील सीमावाद आहे.आपले एक राज्य ते त्यांचा भुभाग म्हणून दावा करतात.चीन पाकिस्तान या आपल्या शत्रू देशाला सर्वोतपरी मदत करत असतो, या सर्व बाबी लक्षात घेवून आपण या विधानाकडे बघायला हवे.      चीनने सन 1954साली तिबेट या देशाचा घास गिळला.त्यानंतर त्यांनी आपल्या पुर्व लडाखमधील बऱ्याच मोठया भूभागावर ताबा मिळवला तो चीन आक्रमक राष्ट्रवादाचा अंगीकार करत तैवान या सार्वोभौम राष्ट्राचा घास गिळायला सज्ज होत आहे सध्याचा दक्षीण चीन समुद्र आणि पुर्व चीन समुद्रातील चीनच्या ...

( बातमीतील चीन भाग 16)

इमेज
              काही  विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चीन बातम्यांचा अग्रभागी येण्यास सुरवात झाली आहे  गेल्या आठवड्याभरत चीन विषयी तीन मोठ्या घडामोडी घडल्या . चीन आपला  शत्रू आहे . पाकिस्तान चीनच्याच मदतीने आपल्या भारतविरोधी कारवाया करत असतो .त्यामुळे आर्य चाणक्य नीतीनुसार तेथील घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे  समर्थ रामदास स्वामी यांच्या  आपणासी ठाव ते सकळांसी सांगावे  उक्तीनुसार त्याविषयी पंस अवगत करण्यासाठी आजचे लेखन           तर मित्रानो तैवानच्या मुद्यावरून चीन आणि युरोप खंडातील एक देश असणाऱ्या लिथिनवेनिया या देशाबरोबरचे आर्थिक संबंध अडचणीत येणे चीनने युनाटेड अरब अमिरात (UAE ) या देशात एक ब्लॅक साईट  तयार केल्याचे  ठिकाणी उघर मुस्लिम बांधवाना ठेवल्याचे स्पष्ट होणे आणि सिपेक च्या कामासाठी पाकिस्तानातील ग्वादार या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या चिनी नागरिकांवर हल्ला होणे या त्या घटना आहेत आता बघूया या घडामोडी विस्ताराने             पहिल्यांदा  लिथिनवे...

बातमीतील चीन (भाग 11)

इमेज
सध्याचा काळात खचितच एखाद दुसरा दिवस जात असेल. ज्या दिवशी चीनचा संदर्भात काहीतरी बातमी चर्चेस आली नाही. गेल्या तीन चार दिवसाचा विचार करता चीनविषयक तीन घडामोडी घडल्या. चीन भारताच्या सुरक्षेला किती मोठा धोका आहे?, चीनमुळे आपल्या प्रगतीला कसी खिळ बसते ?,हे आपण जाणतातच. त्यामुळे चीनविषयक घडामोडी माहिती असणे आपणास अत्यावश्यक आहे. तर सुरु करुया चीनविषयक या घडामोडींची माहिती करुन घेण्यासाठी .      तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या 7 अर्थव्यवस्था ज्या देशांचा आहे, त्यांचा एक गृप आहे, जी 7 नावाचा .ज्यामध्ये युएस, कँनडा, युके, जर्मनी, फ्रान्स इटली जपान या देशांचा समावेश होतो. त्या देशांची आँफलाइन परीषद नुकतीच युकेमध्ये झाली. त्यामध्ये सर्व दळणवळणाची संसाधने तोडत चीनविषयक एक चर्चा झाली. यामध्ये चीन, तैवान आदी मुद्द्यांची चर्चा झाली.किंबहूना या परीषदेचा सर्व रोख चीनविषयकच होता , असे म्हटल्यास वावगे ठरु नये. या चर्चेदरम्यान अँग्लो सँक्शीयन गटातील देश आणि ईतर देश यांच्यात चीन विषयक मुद्दयांवरुन मतभेत झाल्याचे वृत्त द हिंदूकडून देण्यात आले आहे.. ज्या देशातील प्रमुख धर्म ख्रिचन आहे.तसेच ...

भारताची खेळी आणि चीनची कोंडी

इमेज
           सध्या आपल्या भारताच्या शेजारील  असलेले सबंध एका महत्तवाच्या वळणावर आहेत . चीन या देशाबाबत तर अनेक घडामोडी घडत आहे .त्यातील मोजक्या घडामोडीबाबत मराठी प्रसारमध्यमांमध्ये भाष्य करण्यात आले . ज्या घडामोडीबाबत माध्यमांमध्ये सांगण्यात आले त्यामध्ये नेपाळची घुसखोरी, चीन आणि भारतीय लष्कर यामध्ये झालेली झडप आदी मुद्यांचा समावेश करता येतो.मात्र याखेरीज एका महत्तवाच्या मुद्याबाबत मराठी माध्यमांमध्ये काहीही सांगण्यात आलेले मला दिसले नाही, तो म्हणजे तैवान या देशाच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला लोकसभेच्या  दोन खासदारांनी लावलेली उपस्थिती .दिल्ली येथून भाजपाच्या खासदार असणाऱ्या मिनाश्री लेखी.आणि राजस्थानतील चुरू येथून  भाजपाचे खासदार असणारे राहुल  कास्वा . ते दोन खासदार.                                               मित्रांनो, आपण ज्याला चीन म्हणतो  ज्याचे अधिकृत नाव आहे ,पिपल्स रिपबल्कीक आँफ चायना (PRC)या देशाचे ...