पोस्ट्स

डिसेंबर ७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत रशिया मैत्रीचा नवा सेतू

इमेज
       सोमवार ६ डिसेंबर रोजी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पाच तासासाठी भारत दौऱ्यावर आले होते करोना संसर्गाचा धोका अद्याप टाळलेला नसल्याने त्यांनी इतका छोटा दौरा केला मात्र त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांनी मात्र भारतातच बऱ्याच आधी येऊन भारताबरोबर विविध मुद्यावर चर्चा केली ब्लादीमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अंतराळशास्त्र  , विज्ञान सरंक्षण, ऊर्जा , अवजड अभियांत्रिकी , व्यापार आणि गुंतवणूक  अश्या विविध क्षेत्रातील एकूण २८ करार करण्यात आली . हे सर्व करार लष्करी व लष्करी- तांत्रिक सहकार्याबाबतच्या भारत- रशिया सरकारी आयोगाच्या २१व्या भारत रशिया समीटमध्ये करण्यात आले या कराराबरोबर चीनचा जगाला असणारा धोका आणि अफगाणिस्तानमधील अंतर्गत शांताता प्रक्रिया यावर देखील या समिटमध्ये चर्चा करण्यात आली  नवी दिल्लीयेथील हैद्राबाद हाऊस येथे हे करार करण्यात आले ज्यावेळी सन  २०१९ मध्ये ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया येथे झालेल्या BRICS अधिवेशानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पहिल्यादाच ऑफलाईन पद्धतीने  समोरासमोर आले होते या  कराराविषयी भारताचे परराष्