पोस्ट्स

नोव्हेंबर २१, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्या दहा वर्षातील गुरुदत्त

इमेज
गेल्या काही दिवसांपासून मी हिंदीतील एक असामन्य निर्माते दिग्दर्शक अभिनेते गुरुदत्त यांचा जीवनावर आधारीत मुळचे इंग्रजी भाषेतील म ाञ मराठीत अनुवाद झालेले " त्या दहा वर्षातील गुरुदत्त " हे पुस्तक वाचत होतो . आताच ते वाचून संपले . मुळचे इंग्रजी पुस्तक सत्या सरन यांनी लिहलेले आहे . तर मिलींद चंपानेरकर यांनी त्याचा अनुवाद केला आहे . पुस्तकात गुरुदत्त याच्या बरोबर काम केलेल्या अबरार अल्वी त्यांचा आठवणी लेखीकेबरोबर शेअर ( सामाईक ) केल्या आहेत . अर्थात हे पुस्तक एकाने सांगीतले दुसर्याने लिहून घेतले अश्या प्रकारचे नाही . अबरार अल्वी यांनी सांगितलेल्या कथनावर लेखिकेने ( अनुवादक जरी पुरुष असला तरी मुळ लिखाण करणारी स्ञी आहे त्यामुळे लेखीका ) भाष्य केले आहे . आणी कथन आणी भाष्य हे लिखाण वेगवेगळ्या फॉन्ट ( टंक ) मध्ये केल्याने ( निदान अनुवादित पुस्तकात तरी मुळ पुस्तकाबाबत माहीती नाही ) सहज समजते , भाष्य कोणते अणी कथन कोणते ते . पुस्तक प्रकरणांंमध्ये विभागले आहे . प्रत्