पोस्ट्स

जुलै १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?

इमेज
 दोनच दिवसापूर्वी अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी होऊन काही जणांचा बळी गेला काही जण अजूनही बेपत्ता आहेत . त्यामुळे देशाच्या अनेक भागात मोठी चर्चा सुरु आहे ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ? तर ही ढगफुटी म्हणजे काय ? ती का निर्माण होते ? तिचे परिणाम काय हे सांगण्यासाठी आजच्या लेखाचे प्रयोजन .  तर अत्यंत कमी वेळात म्हणजे तीन ते चार  तासात पंधरा दिवसात किंवा महिनाभरात पडतो तितका पाऊस सुमारे २५ ते ३० किलोमीटरच्या त्रिजेच्या प्रदेशात पडणे म्हणजे ढगफुटी होय हा प्रकार सामान्यतःडोंगराळ प्रदेश्यात घडतो . जसा अमरनाथ यात्रेच्या प्रदेश्यात घडला आहे आपण इतिहासाच्या धांडोळा घेतल्यास गेल्या काही वर्षात ढगफुटीच्या घटना वाढलेल्या दिसतात याला जगतिक हवामानबद्दल कारणीभूत आहे  आता वळूया ढगफुटी का होते ? या प्रश्नाकडे. हे समजून घेण्याआधी आपल्याला पाऊस पडतो म्हणजे काय ?हे समजून घेणे आवश्यक आहे तर आपल्या वातावरणात पाण्याची वाफ असते शास्त्रीय भाषेत तिला बाष्प म्हणतात तर हे बाष्प कोणत्या तापमानास किती सामावले जाईल हे निश्चित आहे एखाद्या वेळी त्या विशिष्ट तापमानास जितके बाष्प सामावले जाऊ शकेल त्या पेक्षा जास्त बाष्प झाले की