पोस्ट्स

नोव्हेंबर २९, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

म्युटेशन म्हणजे काय रे भाउ!

इमेज
                 सध्या जगभरात दक्षीण आफ्रिकेत तयार झालेल्या कोरोनाचा विषाणूच्या म्युटेशनची धास्ती आहे. आपल्या माध्यमांमध्ये त्याविषयीचा विविध बातम्या येत आहे. ज्यामध्ये हा नविन म्युटेन किती गंभीर आहे. याविषयी सांगण्यात येत आहे. या सर्वांचा मुळाशी असलेल्या म्युटेशनविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.                   तर कोणताही विषाणू म्हणजे  डिएनए किंवा आर एन ए असतो. , ज्याला एकच बाजुला लांब काठी आहे म्हणजे आर एन ए .कोरोनाचा विषाणू आर एन ए आहे. असी  शिडी दोन्ही बाजूला असल्यास त्यास डिएन ए म्हणतात. जिवशास्त्रानूसार आर एन ए मध्ये डि एन ए पेक्षा अधिक सहजतेने बदल करता येतात कोरोनाचा विषाणू हा आर एन ए आहे .हेही आपण लक्षात घेयला हवे.   आता प्रत्येक शिडीला असतात तस्या आर एनए च्या शिडीला देखील पायऱ्या आहेत. ज्याला क्रोमोझोन म्हणतात.                   कोणत्याही विषाणू जैविक साधनाचा आधार घेत आपल्या सारखाच दुसरा विषाणू तयार करत असतो.या विषाणूंची संख्या वाढून शरीरात बिघाड झाला म्हणजे संबधितास तो रोग होतो  दुसरा जैविक आधार नसेल तर काही अर्थ नाही कोरोनाचा उदाहरणात आपले शरीर हा आधार घेण्यात येतोय.एका विषा