पोस्ट्स

ऑगस्ट ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन दोन सारस्वतांना !

इमेज
            त्या दोन व्यक्तींची जन्मतारीख एकच 13 ऑगस्ट . फक्त वर्ष वेगवेगळे . एकाचे 1890 तर दुसऱ्याचे 1898    मात्र त्या दोघांमध्ये अजून एक साम्य आहे ते म्हणजे दोघेही मराठी भाषेतील   सिद्धहस्त साहित्यिक . एकाच्या कवितांनी भल्या भल्याना वेड लावले त्यांचा अपघाती मृत्यू झाला नसता तर मराठीतील काव्यप्रकार सातासमुद्रापार पोहोचला असता . अल्पायुषीचा शाप मिळालेल्या त्यातील एकाने स्वतःच्या ऊणा पुऱ्या 28  वर्षाचा आयुश्यात मराठीतील सर्वात्तम म्हणता येईल अशी काव्यरचना केली . दुसऱ्या व्यक्तिबाबाबत तर विचारायलाच नको . त्या व्यक्तीने साहित्याच्या सर्व क्षेत्रात आपली छाप सोडली . साहित्याबरोबर त्यांनी लोकशाहीच्या चार   स्तंभापैकी एक असणाऱ्या पत्रकारितेवरही आपली छाप मांडली . मी बोलत आहे बालकवी म्हणून परिचित   असलेल्या    त्रंबक बापूजी ठोंबरे आणि केशवकुमार म्हणून परिचित असणाऱ्या   आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्याविषयी   13 ऑगस्ट ही   या दोंघांची जयंती त्या निमित्याने मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या