पोस्ट्स

मे १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मैत्रीत दुरावा ?

इमेज
         चीन हा पाकिस्तानचा सर्ववकालिक मित्र असल्याचा पुनरुच्चार पाकिस्तानी राजकर्त्यांकडून नेहमी केला जातो पाकिस्तानने भारताविरोधात संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक जागतिक व्यासपीठावर जी गरळ ओकतो त्यास चीन नेहमी संमतीच देतो .चीन नेहमी पाकिस्तानची नेहमीच पाठराखण करतो पाकिस्तानला नेहमीच मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करतो सिल्क रूट या नावाने प्रसिद्ध असलेल्या जुन्या काळातील व्यापाराच्या खुष्कीच्या मार्गाचे पुनराजीवन करण्याचा चीनचा प्रयत्न सुरु आहे ज्या अंतर्गत पाकिस्तानमध्ये विविध स्वरूपाच्या मूलभूत स्वरूपाच्या सोईसुविधा उभारल्या जात आहेत ज्यास चायना पाकिस्तान एकॉमोनिक कॉरिडॉर या नावाने ओळखतो हे बघितल्यास आपणस जुना हिंदी चित्रपट शोलेमधील जय वीरू सारखी चीन आणि पाकिस्तान यांचीमैत्री असल्याचे आपणस वाटते मात्र दिसते तसे नसते या मराठी म्हणीप्रमाणे दोन्ही देशांच्या मैत्रीत सध्या काहीसा दुरावा निर्माण झाला आहे  असे या संदर्भात आलेल्या दोन बातम्यातून स्पष्ट होत आहे         चायना पाकिस्तान एकॉमोनिक कॉरिडॉरच्या उभारणीसाठी पाकिस्तानात   कार्यरत  असंलेल्या चिनी नागरिकाच्या सुरक्षेसाठी चिनी सरकारने पाकिस्तान