पोस्ट्स

सप्टेंबर १५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगात दौलाने फडकते भारताची ध्वजा 

इमेज
  भारताची ध्वजा    जगात दौलाने फडकत आहे , हे सिद्ध करणाऱ्या घटना सध्या सातत्याने घडत आहेत . आखाती देशासी भारताचे संबंध दिवसोंदिवस मधुर होत असल्याचे आपणस स्पष्टपणे दिसत असताना हा गोड   संबंधाचा वारा आता पश्चिमी युरोपीय देश फ्रान्सपर्यंत पोहोचला असल्याचे सप्टेंबर महिन्याच्या   मध्यावर दिसून आले आहे १३ सप्टेबर ते १५ सप्टेंबर रोजी   फ्रांस या देशाच्या परराष्ट्र मंत्री ज्या फ्रांस या देशाच्या युरोपीय व्यवहार मंत्री सुद्धा आहेत अश्या श्रीमती कॅथरीन कोलोना या भारताच्या दौऱयावर आल्या होत्या . त्यामध्ये त्यांनी १३ आणि १४   सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर , यांची नवी दिल्ली येथील हैदराबाद हाऊस येथे   भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली . यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मेकॉर्न यांना भारतभेटीचे आश्वासन दिले        ज्या देशाच्या आर्थिक विकासात महागरातील संपत्ती आणि त्यावरील नियंत्रणाचा समावेश असतो अश्या देशा