पोस्ट्स

ऑगस्ट १९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सात वर्षे शरमेची

इमेज
                 सन 2020, आँगस्ट20 ही निव्वळ एक तारीख नाहीये . महाराष्ट्रातील विवेकाचा आवाज आपल्यातून निघून जाण्याला तब्बल 7वर्ष पुर्ण करणारा दिवस . आजच्याच दिवशी 7वर्षापुर्वी अर्थात सन2013 आँगस्ट 20रोजी पुण्यातील ओकांरेश्वर पुलाजवर सकाळी सव्वासातच्या सुमारास डाँ. नरेद्र दाभोळकर यांचा खुन करण्यात आला , आणि महाराष्ट्रातील विवेकाचा आवाज आपल्यातून कायमस्वरुपी निघून गेला   या सात वर्षात डॉक्टर नरेंद दाभोळकर यांच्या खून करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळणे दूरच त्यांच्या खून करणाऱ्या व्यक्ती नक्की कोण आहेत ? याचा पण उलगडा सरकारला करण्यात आलेला नाही . काही जणांना संशयित म्हणून अटक करून चौकशी करण्यात आली . मात्र त्यांच्याविरुद्ध पुण्याचा प्राथमिक न्यायालयात सुद्धा खटला दाखल होऊ शकला नाही . आपली भारतीय न्यायव्यवस्था ज्यांना माहिती आहे , त्यांना हेही माहिती असेल की , प्राथमिक न्यायालयाच्या निकालावर उच्च न्यायालय दाद मागता येते . उच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते .  सर्वोच न्यायालयाच्या निकालावर राष्ट्रपतींकडे दया याचिका करता येते . आपल्या भारताच्या न्य