पोस्ट्स

ऑक्टोबर १३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मोठे आर्थिक संकट पायाशी

इमेज
          येणाऱ्या काळात आपल्याला एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार असल्याचे संकेत सध्या विविध आंतराष्ट्रीय वित्तसंस्था तसेच विविध देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून देण्यात येत आहेत . ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात  आर्थिक वृद्धीचा दर घसरणे , जगात महागाई मोठ्या प्रमाणत वाढणे आदी  बाबीं बाबींबतच्या व्यक्त करण्यात येणाऱ्या विविध अंदाजच समावेश करावाच लागेल . सध्या जगात फक्त आपलीच मध्यवर्ती बँक ( रिझर्व बँक ऑफ इंडिया ) व्याजदरात वाढ करत नाहीये तर जगातील बहुतेक सर्वच बँका त्याच्या व्याजदरात वाढ करत बाजारातील वित्तपुरवठा कमी करण्याचा प[रायतं करत आहेत काही तज्ज्ञांच्या मते या उपायामुळे सन १९२९ च्या सारखी जागतिक मंदी यामुळे उद्भवू शकते . नुकतेच जर्मनीच्या अर्थमंत्र्याने या संदर्भात केलेले एक विधान अत्यंत सूचक आहे त्यांनी सांगितले जगाने नुकतेच कोव्हीड १९ चा साथरोग आणि रशिया युक्रेन युद्धाच्या संकटाचे धक्के पचवले आता जग तिसरा अर्थव्यस्थेतील मंदीचा धक्का पचवताना अत्यंत मोडकळीस येईल         १९७३ साली आखाती प्रदेशातील नैसर्गिक संसाधने उप्तादित करणाऱ्या देशांनी तेलाचे भाव एका रात्रीत वाढवले . पहिला