पोस्ट्स

जून ३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डेअरी दूध पिता आहात आपण ?

इमेज
         डेअरी दूध पिता आहात आपण ? अशा प्रश्न यापुढे जर तुम्हाला कोणी विचारला तर आश्चर्य वाटायला नको . याला कारणीभूत आहे. प्राण्याचा हक्कासाठी कार्यरत असणाऱ्या अमेरिकास्थित गैर सरकारी समाजसेवी संस्था 'पिपल फाँर इथिकल ट्रिटमेंट फाँर अँनिमल' अर्थात  "पेटा" या संस्थेने  भारतातील आघाडीची दुग्ध उत्पादक संस्था अमूल या संस्थेला टीट्वीर वर पाठवलेल्या पत्रावरुन सुरु झालेला विवाद..       तर मित्रांनो, जगभरात आता प्राणीजन्य दूध (डेअरी मिल्क ) कमी वापरले जाते. दूधासाठी आता वनस्पतीजन्य दूधाचा (व्हेगन मिल्क)चा वापर करण्याकडे कल वाढला आहे. अमूलने सुद्धा प्राणीजन्य दूधाचा ऐवजी वनस्पतीजन्य दूध (व्हेगन मिल्क )चा निर्मितीवर लक्ष केंद्रीत करायला हवे असे ट्टीट आणि त्यासोबत एक पत्र अमुलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर एस सोधी यांना पाठवले.ज्यात प्राणीजन्य दुध वापरताना प्राण्यांवर अन्वयीत अत्याचार केला जातो.  तसेच हे दूध हिंदु धर्माचा तत्वाचा विरोधात आहे. तसेच हे दुध जीवनसत्वाच्या विचार करता वनस्पतीजन्य दूधापेक्षा कमी प्रतीचे असल्याचे सांगितले आहेत. याला उत्तर देताना आर एस सोधी यांनी हे सर्व