पोस्ट्स

नोव्हेंबर ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पेट्रोल दर कपातीचे वास्तव

इमेज
       धनाची पूजा करण्याचा सण असलेल्या दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने इंधनावरील एक्साईज ड्युटीमध्ये काही रुपयांची कपात केली . ज्यामुळे गेले काही दिवस उच्चांकाचे नवनवीन विक्रम करणाऱ्या इंधनाचे दर कमी झाले . केंद्रापाठोपाठ काही राज्य सरकाने सुद्धा  राज्यातील इंधनावरील कर कमी केले , ज्यामुळे त्या राज्यतील इंधनाचे दर अजूनच कमी झाले , आणि सर्वोत्तपरी ओरड सुरु झाली ,सर्वच राज्यातील सरकारनी त्यांच्या राज्यातील इंधनाचे दर कमी करावेत .        मात्र ही ओरड करणाऱ्या व्यक्ती एक गोष्ट विसरल्या त्या म्हणजे स्वातंत्र्यापासून सुरु  असणारी एक कुप्रथा ती म्हणजे केंद्रातील सरकारकडून स्व पक्षाचे सरकार ज्या राज्यात आहे त्या राज्यांना केंद्राकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात झुकते माप देण्याचा आणि विरोधी पक्षाचे सरकार ज्या पक्षात आहे त्या राज्य सरकारला अनुदान देताना हात काहीसा आखडता घेण्याचा , त्यामुळे जेव्हा जेव्हा राज्य सरकारकडून वसूल  करून राज्याकडूनच वापरण्यता येणाऱ्या करांचा मुद्दा येतो तेव्हा केंद्र सरकारने तसे सांगण्याचा अवकाश केंद्रातील सरकार ज्या पक्षाचे आहे त्या पक्षाचे सरकार

लक्ष्मी पुजन विशेष

इमेज
दिवाळीचा पाच दिवसांपैकी सर्वात महत्तवाचा दिवस अर्थात लक्ष्मी पुजन . या दिवशी आबालवृद्ध   धनाची देवी अर्थात लक्ष्मीची पुजा करतात . या   दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके उडवून आनंद साजरा करण्याची प्रथा आहे . सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे ; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे . हा दिवस शुभ मानला आहे ; पण तो सर्व कामांना नाही ; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्यअमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मी ची पूजा करतात . आम्हाला समृध्द करणारी दिव्यता , ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे . भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रुपात सुध्दा पुजले जाते . घर असो किंवा कार्यालय … . दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठं महत्त्व आहे . लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते . दिवाळीचा सण मोठा , नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो . दिव्यांची