पोस्ट्स

ऑक्टोबर ८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत इस्राईल संबंध एक आढावा

इमेज
       सध्या सर्व जगाचे लक्ष इस्राईल वर लादण्यात आलेल्या युद्धाकडे आहे . त्यामुळे इस्राईल आणि भारत यातील संबंध आणि इस्राईल या देशाची एकूण माहिती फक्त स्पर्धा परिक्षेच्याचउमेदवारांना साठीच नवे तर सर्वसामान्य व्यक्तीसाठी सुद्धा   जाणून घेणे अत्यावश्यक आहे चला तर मग जाणून घेउया आपल्याकडील दोन ते अडीच जिल्ह्याच्या एव्हढ्यासा या देशाविषयी       इस्राईल ,  पहिल्या महायुद्धात   ऑटोमन साम्राज लयास गेल्यानंतर युनाटेड किंगडम    ( इंग्लड ) ने युरोपातील   ज्यु समाजबांधवाना दिलेल्या आश्वासनानुसार सप्टेंबर १९४८ ला अस्तित्वात आलेले ज्यू   धर्म हा प्रमुख धर्म असलेले धर्माधिष्टीत राष्ट्र . . ज्या देशासाठी आमच्या पासपोर्ट वैध नाही अशा स्पष्ट उल्लेख स्वतःच्या पासपोर्टवर   आता आता पर्यंत अनेक देश करत होते   तो देश म्हणजे इस्राईल . अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक वातावरणाला आव्हान देत कृषी क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारा देश म्हणजे इस्राईल . सुरक्षा विषयक उपकरणे आणि गुप्तचर संस्थेच्या उत्कृ