पोस्ट्स

जानेवारी १४, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नेपाळ भुकंपाच्या निमित्याने

इमेज
सध्या पृथ्वीवर सर्वञ भुगर्भातील हालचाली वाढल्यात (त्याला काही शास्ञज्ञ जागतीक तापमानवाढ हे कारण देताय ईसवीसन 2000 पासून आतापर्यतचे  प्रत्येक वर्ष मागच्या वर्षापेक्षा अधिक उष्ण होतेच )आणी तसेही हिमालयीन प्रदेश जगातील भुकंपाचा दृष्टीने अतिसंवेदनशील असणार्या भागात येतो कारण हा भाग भारतीय प्लेट आणी युरेशिया प्लेट या दरम्यानचा आहे 1990मध्येच भुगर्भ शास्ञज्ञांनी या भागात मोठा भुकंप येण्याची शक्यता वर्तवली होती तेव्हा नेपाळ ,काश्मिर, ईशान्य भारत अफगाणीस्तान ,पाकिस्तान , उत्तर भारत येथे भविष्यात वारंवार आणी मोठ्या रिक्टरस्केलचे भुकंप येणारच आहेत . आपण त्याला कसे सामोरे जायचे हाच प्रश्न आहे आपला अजिंक्य तरटे