पोस्ट्स

डिसेंबर २, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची अपरीचीत कहाणी (भाग 6)

इमेज
बाँक्स वँगन ओपन  आपल्या भारताची रेल्वे फक्त विस्तारानेच मोठी आहे, असे नव्हे तर आपल्या रेल्वेत विविधता देखील मोठ्या प्रमाणावर आहे, ही विविधता रेल्वेमार्फत चालवल्या जाणाऱ्या उपकंपन्यांमध्ये आहे, रेल्वेतर्फे चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रवासी गाड्यांमध्ये आहे, भारतीय रेल्वेमार्फत प्रवासी गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या डब्यांमध्ये देखील आहे. तसेच ती मालवाहतूकीच्या गाड्यांमध्ये देखील आहे. यातील मालवाहतूकीचे डबे सोडून इतर प्रकारची विविधता आपण या आधीच्या लेखात बघीतली (ज्यांना ती वाचायची असेल त्यांनी या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे)  .मी आज या लेखात बोलणार आहे. डब्यांविषयी तर मित्रांनो मालवाहतूकीसाठी भारतीय रेल्वेत मुख्यतः 7 प्रकारचे डब्बे वापरले जातात. या 7 प्रकाराचे उपप्रकार देखील पडतात.तर भारतीय रेल्वेत वापरले जाणाऱ्या डब्यांंचे 6मुख्य प्रकार पुढील प्रमाणे  1)बाँक्स वँगन कव्हर्ड  2)बाँक्स वँगन ओपन 3)टँकर वँगन 4)हुपर वँगेन 5)BLC 6)BRN 7)NWN आता हे 7 प्रकार विस्ताराने बघूया  1)बाँक्स वँगन कव्हर्ड = या प्रकारचे डब्बे, ज्या गोष्टींवर वातावरणाचा परीणाम होतो, अस्या वस्तू , जसे की