पोस्ट्स

ऑक्टोबर २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्रीडांगण झाले युद्धभूमी

इमेज
     खेळाडूंनी कोणताही खेळ खिलाडूवृत्तीने खेळावा , त्यात वैरभावना नसावी , अशी सर्वसाधारण मान्यता आहे . खेळ संपल्यावर खेळाडू एकमेकांचे हस्तालोंदन देखील याच भावनेने करतात की खेळ संपला आहे खेळात यशस्वी होण्यासाठी जी वैरभावना बाळगली होती ती मी सोडून देत आहे तू देखील सोडत आहे आपण सर्व मानवजात म्हणून एकत्र होऊया .  खेळाच्या सुरवातीला   जेव्हा देशाचे राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा खेळाडूंच्या समोर लहान मुलांची रांग याच न्यायाने असते कि   मी या लहान मुलांसारखा निरागसतेने खेळणार आहे लहान मुले ज्याप्रमाणे क्षणात भांडतात दुसऱ्या क्षणाला एकत्र येतात मनात कोणतीच वैरभावना ठेवत नाही त्या प्रकारे मी समोरच्या खेळाडूंशी फक्त या सामन्यापर्यतच वैरभावना ठेवेल   सामान संपल्यावर मी त्याच्याशी मित्रत्वाची भावना ठेवेल असे खेळाडू अप्रत्यक्षरीत्या खेळाडू लहान मुलाच्या   मार्फत कबूल करत असतो असे समजण्यात येत असते खेळाडू देखील हे अप्रत्यक्षरीत्या हे बंधन मान्य करूनच   खेळत असतो खेळाडूंना समर्थन