पोस्ट्स

जून १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जी 7 आणि भारत

इमेज
              नुकतेच 12 ते 15  जून दरम्यान युनाटेड किंग्डम या देशात जी 7 या परिषदेचे प्रशासन प्रमुखांचे  अधिवेशन झाले जी 7 ही जगातील सर्वात शक्तिमान असणाऱ्या सात देशांची संघटना आहे . ज्यामध्ये युनाटेड स्टेटस ऑफ अमेरिका, फ्रांस जपान , इटली कॅनडा , जर्मनी आणि युनाटेड किंग्डम या देशांचा समावेश  होतो . या  संघटनेचे हे 47  वे अधिवेशन होते . सन  2014  पर्यंत या संघटनेत रशियाचा देखील सहभाग होता मात्र सन  2014  रशियाने क्रिमियावर आक्रमणक केल्यावर रशियाला या संघटनेतून नारळ देण्यात आले   भारत जी 7 चा सदस्य देश नसला तरी  भारताच्या वाढत्या जागतिक सामर्थ्याचा विचार करून आयोजक असणाऱ्या युनाटेड किंग्डम या देशाकडून परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले .  भारताहोता जगात अनेक ठिकाणी होऊ शकेल सह या परिषदेत मुळात परिषदेचे सदस्य देश नसणारे दक्षिण कोरिया, दक्षिण आफ्रिका , ऑस्ट्रोलीया हे देश सहभागी झाले होते . ही परिषद ऑफलाईन पध्द्तीने  झाली भारताचा अपवाद करून बाकीच्या सर्व देशांचे प्रशासकीय प्रमुख युनिटेड किंग्डम या देशात  नैऋत्य दिशेला  असणाऱ्या   Cornwall   या ठिकाणी जमले होते . भारतामध्ये अजून कोरोना स