पोस्ट्स

डिसेंबर २९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

देशासमोरील प्रशांचा वेध घेणारे पुस्तक द फ्री व्हाईस

इमेज
         गेल्या काही वर्षात कोणत्या विषयाची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत /याचा आढावा घेतल्यास सध्या रोजच्या जगण्यात भेडसावणाऱ्या समस्येबाबत उहापोह करणारी , सध्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या पुस्तकांची संख्या गेल्या काही वर्षात वाढलेली दिसत आहे इंग्रजी, हिंदी या भाषांमध्ये  या प्रकारची पुस्तके मोठ्या प्रमाणत प्रसिद्ध होत असली तरी त्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमी म्हणजे जेमतेम सहा महिने ते वर्षभरात प्रसिद्ध होतअसल्याने मराठी भाषिक वाचकांना देखील जगाशी नाळ जोडणे सहजशक्य होते त्या बद्दल या प्रकारची पुस्तके प्रसिद्ध करण्याबाबत भाषांतरणं प्रसिद्ध करण्यासारखी कायदेशीर आणि अन्य तांत्रिक मदत करणाऱ्या सर्वांचे आणि पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन            तर याच मालिकेतील एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे न्यू  दिल्ली टेव्हीव्हीजन असे पूर्ण नाव असलेल्या मात्र एन डी टी व्ही या संक्षिप्त नावानेच प्रसिद्ध असलेल्या वृत्तवाहिनी समूहाच्या  एन डी  टीव्ही इंडिया या हिंदी भाषिक वृत्तवाहिनीचे आता आतापर्यंत प्रमुख संपादक असणारे रवीश कुमार

सिंहावलोकन २०२२ खगोलशास्त्र

इमेज
ग्रेनीयन कालगणनेनुसार सध्या सुरु असणारे वर्ष शनिवारी संपेल .  खगोलशास्त्राचा विचार करता येत्या शनिवारी संपणारे वर्ष अनेक नव्या संसोधनला जन्म देणारे ठरले . यावर्षी मानवाने विश्वाची बाल्यावस्था बघितली , भारताच्या अवकाश संसंधोधनचा  मोहिमेतील दोन  महत्वाचे टप्पे टप्पा यावर्षी गाठले गेले एका दुर्मिळ खगोलीय अविष्काराचा भाग होण्याची संधी खगोल अभ्यासकांना आणि खगोलप्रेमींना मिळाली या वर्षाचा विचार करता १२ मे २०२२ हा दिवस खगोल शास्त्राच्या इतिहासात सुवर्णक्षणांनीं लिहला जाईल गेल्या कित्येक  वर्षांपासून खगोल शास्त्रज्ञांना खुणावत असणाऱ्या आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या कृष्णविवराच्या फोटो शास्त्रज्ञांना मिळाला असल्याचे यावेळी जगभरात विविध पत्रकार परिषदेमार्फत एकाचवेळी जाहीर करण्यात आलेगुरुवारी  जाहीर करण्यात आलेल्या कृष्णविवराच्या फोटो घेण्यासाठी  इव्हेंट होरायझन टेलिस्कोपमार्फत ३०० खगोल शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते.  इव्हेंट होरायझन टेलिस्कोप  हा जगभरात विविध ठिकाणी  विखरून असलेल्या रेडिओ  टेलिस्कोपचा समूह आहे . जगभरात विखरून ठेवल्यामुळे पृथ्वीएव्हढी रेडिओ दुर्बीण उभा