पोस्ट्स

ऑक्टोबर १४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब बुद्धिबळाचा (भाग 13)

इमेज
                         13 ऑक्टोबरला बहुसंख्य भारतीय आय पी एल मधील  कोलकाता नाईट रायडर्स  विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्याची मज्जा लुटत असताना बुद्धिबळाचा क्षेत्रातून एक अत्यंत आनंदायी बातमी येऊन धडकली . नागपूरच्या  रहिवाशी असणाऱ्या दिव्या देशमुख  या 15 वर्षीय बुद्धिबळपटूने " वूमन ग्रँडमास्टर हा 'किताब पटकावल्याची ती बातमी होती  दिव्या देशमुख अशी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या  पाचव्या आणि भारताच्या  21 व्या महिला खेळाडू आहेत .वूमन ग्रँडमास्टर हा बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल दि ए चेस अर्थात फिडे कडून देण्यात येणार सम्मान असतो जो  बुद्धिबळपटूने विशिष्ठ गुणवत्ता गाठल्यानंतर देण्यात येतो            हंगेरी या युरोपातील देशाच्या राजधानीत सूर असणाऱ्या  First Saturday Grandmaster chess tournament या स्पर्धेत नऊ डावात तीन विजय चार बरोबरी  तर दोन डाव गमावत एकूण 5 गुण प्राप्त करत हि दैदिप्तमान कामगिरी केलीआहे . या कामगिरीमुळे त्यांनी    2452 या इलो  रेटिंगसह त्यांना वूमन ग्रँडमास्टर बनण्यासाठी आवश्यक असणारा तिसरा आणि अंतिम पात्रता निकष पूर्ण करत या यशा