पोस्ट्स

डिसेंबर २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वर्षाची अखेर भारतीय बुद्धिबळप्रेमींसाठी सुखद होणार ?

इमेज
   या २०२२ वर्षाची अखेर भारतीय बुद्धिबळप्रेमींसाठी सुखद होण्याची दाट शक्यता आहे . कारण २६ डिसेंबरपासून काझकिस्तानच्या आलमाटी या शहरात रंगणाऱ्या बुद्धिबळाच्या जलद (रॅपिड ) या  प्रकारच्या खेळातील  बुद्धिबळाचा  विश्वविजेता ठरवण्यासाठी होणारी स्पर्धा तसेच २९ आणि ३० डिसेंबरपासून अति जलद ( ब्लिट्झ ) या  प्रकारच्या खेळातील  बुद्धिबळाचा  विश्वविजेता ठरवण्यासाठी होणारी स्पर्धा . बुद्धिबळ क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते महिला आणि पुरुष या वर्गात होणाऱ्या या स्पार्धांमध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना विजयश्री मिळण्याची खूप मोठी संधी आहे जर हि शाक्यता वास्तवात उतरली तर भारतीय बुद्धिबळप्रेमींची वर्षअखेर गोड होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे या आधी ग्रँडमास्टर विश्वनाथन आंनद यांनी २०१७ या वर्षी खुल्या गटात जलद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद आपल्या खिश्यात घातले होते तर ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी२०१९  या वर्षी महिला गटात या वर्षी जलद बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान जलद प्रकारात विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती.     स्पर्धात्मक पातळीवर बुद्धिबळ खेळाडूंना दोन्ही खेळाडूंना एक घड्याळ देण्यात येत  खेळाडूने खेळी