पोस्ट्स

मे १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्स्प्रेस सुसाट

इमेज
  भारतीय रेल्वेची प्रगतीची एक्स्प्रेस सुसाट  धावायला लागल्याचे स्पष्ट करणाऱ्या दोन घटना गेल्या आठवड्यात घडल्या . आपल्या वृत्त माध्यमांमध्ये सध्या राजकीय बातम्यांचा भडीमार सुरु असल्याने या देशाच्या प्रगतीच्या बातम्या काहिस्या मागे पडल्या , त्यांच्या हा अनुशेष भरून काढण्यासाठी या दोन घटनांची माहिती देण्यासाठी आजचे लेखन  तर भारतीय रेल्वच्या उत्पनाचा वाट्याच्या विचार करता प्रवाशी भाड्यापेक्षा अधिक उत्पन्न भारतीय रेल्वेला मालवाहतुकीतून मिळते मात्र धावणाऱ्या रेल्वचा विचार करता मालवाहतुकीच्या गाड्यांपेक्षा प्रवाशी गाडयांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याने  अनेक उद्योजक स्वस्त असणारा आणि रस्त्यावरील वाहतुकीचा ताण  कमी (पर्ययाने रस्त्यावरील अपघातांची संख्या सुद्धा कमी )करणाऱया रेल्वे मालवाहतुकीच्या पर्याय सोडून प्रदूषण करणाऱ्यारस्तेमाभारतीय र्गावरील मालवाहतुकीचा पर्याय स्वीकारताना दिसतात . ज्याचा परिणामस्वरूप रेल्वेचे उत्पन्न कमी होत आहेच तसेच रस्त्यावरून मोठं मोठी कंटनेरची वाहतूक होत असल्याने गंभीर अपघात वाढ होत आहे ही समस्या सोडवण्यासाठी सध्या भारतीय रेल्वेकडून खास मालवाहुकीसाठी निर्धारित के