पोस्ट्स

जानेवारी ६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चित्रपटांचा नवीन ट्रेंड

इमेज
सध्या भाई व्यक्ती की वल्ली  अर्थात पु ल देशपांडे यांच्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्या पाश्र्वभूमीवर चित्रपट निर्मितीचा नवीन ट्रेंड विषयीचे माझे आकलन समर्थ रामदास स्वामी यांच्या 'जे जे आपणासी ठाव !ते ते  सकळांसी मांडावे !! शहाने करून सोडावे सकल जना !!!'  या उक्तीला जागत खास तुमच्यासाठी . हे लेखन परिपूर्ण नाही याची जाणीव ठेवून केलेला हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच  आवडेल अशी आशा आहे      शेवटाकडून विचार करायचा झाल्यास सध्या ज्याला इंग्रजीत बायोपिक म्हणतात त्या प्रकाराच्या चित्रपटांचे प्रमाण वाढलेले दिसते . या लेखाच्या सुरवातीला उल्लेख केलेला भाई व्यक्ती की वल्ली हा चित्रपट असो अथवा  मेरी कॉम यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो अथवा भाग मिल्खा भाग असो अथवा सध्या चर्चेत  असणारा ऍक्सिडेंटल  प्राय मिनिस्टर  हा चित्रपट असो अथवा सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो अथवा बाजीराव मस्तानी यांच्या जीवनावर आलेला चित्रपट असो ही यादी अजून पुढे वाढवता येऊ शकते . त्याच्या आधी चित्रपटांवर प्रेमावर आधारित चित्रपटांचा प्रभाव होता . १९८० च्या काळाचा विचार करता तेथील अशांत  राजक