पोस्ट्स

जानेवारी १, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय बुद्धिबळ विश्वाचा शेवट गोड

इमेज
एकेकाळी अमेरिकन आणि रशियन खेळाडूंचा दबदबा असलेल्या बुद्धिबळ  या मुळातील भारतीय खेळात अनेक भारतीय अत्यंत चमकदार कामगिरी करत आहेत . गेल्या २०२२ वर्षाच्या अखेरचा आठवडा देखील त्यास अपवाद ठरला नाहीये बिल्ट्झ आणि रॅपिड प्रकारातील बुद्धिबळ विश्वविजेत्या स्पर्धेदरम्यान भारतीय बुद्धिबळ  . केलेल्या कामगिरीमुळे हीच गोष्ट सिद्ध होत आहे काझकिस्तान या मध्य आशियातील देशातील अलमट्टी शहारत या स्पर्धा झाल्या  स्प र्धात्मक पातळीवर बुद्धिबळ खेळाडूंना दोन्ही खेळाडूंना एक घड्याळ देण्यात येत  खेळाडूने खेळी केल्यावर आपल्या घडाळ्याचे बटन दाबायचे असते खेळाडूने बटन दाबल्यावर त्या खेळाडूंचे घड्याळ बंद पडते आणि प्रतिस्पर्ध्याचे सुरु असते .जर एखाद्या खेळाडूने चाली करण्यास जास्त वेळ लावला तर त्याची जास्त वेळ संत एखाद्या खेळाडूने कमी वेळ लावल्यास त्याची बरीच वेळ शिल्लकराहते जर एखाद्या खेळाडूची वेळ शिल्लक राहिली आणि एखाद्या खेळाडूची वेळ संपल्यास वेळ संपणाऱ्या खेळाडूची स्थिती कितीही उत्तम असली तरी तो खेळाडू हरतो बुद्धिबळाच्या पारंपरिक प्रकारात (क्लासिकल )प्रत्येक खेळाडूला दिंड तास देण्यात येतो तर जलद प्रकारात हीच वेळ