पोस्ट्स

जून ३०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील पाकिस्तान [भाग 9]

इमेज
      आपल्या भारतात इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना जगात अनेक घडामोडी घडल्या ज्याचा केंद्रबिंदू हा भारताचा उघड शत्रू असणारा पाकिस्तान  हा होता . पाकिस्तान संधीं मिळेल त्या जागतिक व्यासपीठावर काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत भारताची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न करत असतो ज्यामध्ये युनाटेड नेशनसह  ऑर्गनाझेशन ऑफइस्लामिक कट्रीज अर्थात ओ आय सी च्या प्लॅटफॉर्मचा देखील समावेश होतो . त्यामुळे या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे चला तर मित्रानो जाणून घेउया या घडामोडीविषयी  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी  सरकारी मध्यमसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अमेरिका चीनला खूपच घाबरलेली असून तिने भारत आणि अन्य एका देशाबरोबर [इम्रान खान यांनी नाव बी घेतलेल्या देशाचे नाव जपान आहे ] क्वॉड हा एक गृप स्थापन केला आहे तसेच चीन त्यांच्या सिनिकियांग या प्रातांतील मुस्लिम बांधवाना नव्याने काही गोष्टी शिकवत आहे  अत्याचार करत नाहीये . आम्ही या बाबत चीनच्या बरोबर आहोत पाश्चात्य माध्यमे या बाबत चुकीचे सांगत आहे असे विधान केले आहे अशी बातमी नुकतीच हिंदुस्थान टाइम्स  दिली आहे . पाकिस्तानने