पोस्ट्स

जून २१, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

त्या वेळेस काय ?

इमेज
               पुण्यामध्ये तरुणांसाठी  मनोरंजन करण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत जसे  झेड ब्रीज  फर्ग्युसन  रोड कँम्प वगैरे माञ माझ्यासारखी अवलिया विचिञ  माणसे रविवार सायंकाळ घालवतात ती दांडेकर पुलावर हणजेच तेथील रामक्रूष्ण मठामध्ये रविवार सायंकाळी पाच ते साडेसात दरम्यान मुख्य मंदिराच्या खालच्या सभागृहात होणाऱ्या युथ फोरम या कार्यक्रमात (आता मनोरंजनाचे इतर चांगले पर्याय उपलब्ध असता ना तिथे जाणे हे अवलियाचेच लक्षण नाही का? )तिथे मठाचे स्वामी युथ वर्गास (मी जाणूनबुजून इंग्रजी शब्द वापरला आहे माझा पूर्वानुभवात एका यंग जनरेशनच्या मंचात तरुण हा शब्द असल्याने मूली तिथे येत नसल्याचे ऐकले होते म्हणून इंग्रजी शब्द ज्यात सर्व Gender includ )त्यांचा विविध समस्येबाबत मार्गदर्शन करत असतात त्यामध्ये आलेल्या अनुभवा विषयी मी बोलणार आहे           एका कार्यक्रमात तेथील स्वामीजी म्हटले होते,की  देवाला प्रत्येकाची परीस्थीती माहीती असते आणि ईश्वर त्यानुसारच आपली जडणघडण करत असतो. उगीचच शॉटकटचा वापर करू नये आपल्याला आलेले अनुभव आपल्याला तयार करण्यासाठी विधात्याने केलेले नियोजन असते. आपला मुद्याचा विस

संगीत दिनाच्या निमित्याने

इमेज
             वर्षातील काही दिवस विलक्षण हटके असतात . एकाच दिवशी दोन किंवा तीन महत्तवाचा घटना त्या दिवशी घडलेल्या असतात, अथवा आपल्या आयुष्यावर प्रचंड परीणाम करणाऱ्या दोन अथवा तीन बांबीविषयक दिन त्या दिवशी साजरा करण्यात येतो. वर्षातील 172 वा अथवा लिप वर्षातील 173 व्या दिवशी उगवणारा 21 जून असाच एक हटके दिन . या दिवशी उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो.  आपण सर्वांनी वृत्तपत्रात वाचले आहे वाहिन्यांवर बघीतले आहे तो म्हणजे  आंतरराष्ट्रीय योग दिन . मात्र मी बोलणार आहे , मराठी वृत्तपत्रात फारसा चर्चीला न गेलेला दिन , अर्थात आंतरराष्ट्रीय संगीत दिन         संगीताचे मानवी आयुष्यातील स्थान अनन्य साधारण आहे . निव्वळ मनोरंजनासाठीच नव्हे तर , सध्याचा आधुनिक वैद्यकशास्त्रातसुद्धा अनेक दुर्धर  व्याधींचे निदान होण्या बरोबर त्यांच्यावर उपचार होण्यासाठी सांगीताचा केला जातो . त्याचप्रमांणे आंतरराष्ट्रीय राजकारणात  शांततेचे प्रतीक म्हणून देखील संगीताचा वापर होतो . तर या संगीता  प्रित्यर्थ  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  योजलेला दिवस  म्हणजे आंतरराष्ट्रीय संगीत दिन जो 21 जून रोजी साजरा करण्यात