पोस्ट्स

जुलै ४, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील पाकिस्तान [ भाग 10]

इमेज
       मित्रानो आपल्या भारतात वाढत्या इंधनदारामुळे आणि संथ कोरोना प्रतिबंधात्मक लशींच्या संथ वेगामुळे समस्त भारत चिंतेत असताना आपल्या शेकजारील देश पाकिस्तानमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. पाकिस्तान आपला प्रमुख शत्रू आहे तसेच तो आपल्या भारतात सातत्याने अशांतता पसरवत असल्याने त्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेवूया या बदलांविषयी        तर मित्रांनो पाकिस्तानने चीनकडून आयात केलेल्या लोमाड या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्याचे दिसून येणे, पाकिस्तान आणि तूर्कस्थान या दोन देशांना अमेरीकेकडून लहान बालकांचा सैन्यासी सबंधित कारवाईत वापर केल्याप्रकरणी काळ्या यादीत टाकले जाणे, आणि पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवर तारेचे कुंपण घ्यालण्याचे पाकिस्तानचे उदिष्ट जाहिर केलेल्या कालावधीत पुर्ण न होणे, या गोष्टींमुळे पाकिस्तान सध्या चर्चेत आला होता.चला तर मग जाणून घेवूया ची घडामोडी विस्ताराने. तर पाकिस्तानने चीनकडून सन 2014साली लोमाड  हवाई संरक्षण प्रणाली विकत घेतली. चीनने अन्य 17ते 18 देशांनी ही प्रणाली विकत घेण्यासाठी प्रयत्न केले..मात्र जूनाट कालबाह्य पद्धतीने ही प्रणाली