पोस्ट्स

सप्टेंबर २१, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तंत्रज्ञाचा काळा वापर

इमेज
       नव्वदीच्या दशकाच्या आसपास जमलेल्या   व्यक्तींना आठवत असेल त्यांना शाळेत निबंधाला एक विषय होता " विज्ञान शाप की वरदान " त्याकाळी निबंधाला असणारा हा विषय सध्या जागतिक बुद्धिबळ विश्वात पुन्हा एकदा विचारला जातोय .  समस्त बुद्धिबळविश्व यामुळे मुळातून हादरले आहे.  ज्याचा मुळाशी आहे   ग्रँडमास्टर हान्स   हंस मोके निमन आणि ५ वेळेचे   विश्वविजेते जे सध्या सुद्धा विश्वविजेते आहेत अस्या    ग्रँण्डमास्टर मॅग्नस कार्लसन यांच्यात नुकताच झालेला सामाना .  ज्युलियस बेअर जनरेशन कप मध्ये   ग्रँडमास्टर हान्स   हंस मोके निमन आणि   विश्वविजेते मॅग्नस कार्लसन   यांच्यात झालेला सामना मागास कार्लसन यांनी अवघी एक चाल खेळून सोडून दिल्याने    तंत्रज्ञाचा   काळ्या वापराचा मुद्दा  पुन्हा एकदा चर्चीला जात आहे. एकाच महिन्यात दोनदा असी घटना घडल्याने समस्त बुद्धीबळ विश्व कुंठीत झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही वेळेस सारखेच खेळाडू होते.  मँगन्स यांनी खेळ एक चाल खेळून सोडण्यामागे प्रतिस्पर्ध्याने खेळत असताना तंत्रज्ञानाचे साह्य घेत खिल