पोस्ट्स

जुलै ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत होऊ शकतो चीनला मागे टाकून क्रमांक एकचा देश

इमेज
              पुढील दीड वर्षात भारत  चीनला मागे टाकून होऊ शकतो  जगात होणार क्रमांक एकचा    देश    संयुक्त राष्ट्र संघाचा अहवालातील निष्कर्ष ! असे वाचल्यावर आपणास आनंद होऊ शकतो कायम आपल्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या चीनचे नाक आपण ठेचणार या भावनेतून आपणस आनंद होऊ हाकतो संयुक्त राष्टसंघाचा अहवालातील निष्कर्ष खोटा कशा काय असू शकेल असेही स्पष्टीकरण आपल्यापैकी काही जण त्यासाठी देतील तर मित्रानो थांबा पुढील दीड वर्षात आपण चीनला कोणत्या गोष्टीत मागे टाकणार आहोत हे जाणून घ्या !  तर जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सोमवार १ १ जुलै रोजी प्रकाशित अहवालात हे सांगण्यात येत आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत विभागाच्या लोकसंख्या या उपविभागातर्फे हा अहवाल प्रकाशित कऱण्यात आला आहे या अहवालाचे नाव अवलोकन लोकसंख्या २०२२ (The World Population Prospects 2022) आहे आपण तो इंटरनेटवर बघू शकतात .      या अहवालात चालू वर्षी जगाची लोकसंख्या ८ अब्ज होईल आणि सध्याच्या पद्धतीने लोकसंख्या वाढत राहिल्यास २०२३० पर्यंत ८ अब्ज ५० लाख तर २०५० पर्यंत