पोस्ट्स

मार्च २१, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाण्याचे राजकारण

इमेज
पाण्यचे पुनर्भरण न झाल्याने जमिनीतील पाण्याची पातली खोल गेली आहे पावसाचे पानी जमिनीत न मुरता नदीत मिळते पाणी साठवणारी dam गाळाने भरलेली असल्याने dam मध्ये कमी पाणी मावते rainy season मध्ये पाउस झाल्यावरdam लगेच भरतात त्यामुळे पुरेसे पाणी न साठल्याने हि परिस्थिती होते हिर्वेबाजार ,राळेगण सिधी प्रमाणे पाणी अडवल्यास कोठेही drought ची समस्या येणार नाही शेवटी जमिनीत आता मिळणारे पाणी केव्हानाकेव्हा पौसाचेच आहे जलचक्रचा पुरेसा study नसल्याने drought येतो