पोस्ट्स

एप्रिल २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मैत्रीत मिठाचा खडा

इमेज
इतर वेळी कायम पाकिस्तानचा ऑल वेदर फ्रेंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन आणि पॅलिस्तानच्या मैत्रीत सर्वच काही उत्तम चालू नसल्याचे,  पाकिस्तानचे नवनियुक्त नियोजन मंत्री एहसान इक्काबल यांनी शुक्रवार २२ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे जगासमोर सुमारे सव्वा दोन  वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१९९ मध्ये स्थापित  केलेले  सीपेक प्राधिकरण बरखास्त करण्याचे  बरखास्त करण्याचा सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत  आले  आहेत सी पे क अंतर्गत चालणाऱ्या प्रकल्पाला गती मिळावी तसेच त्यांच्यामध्ये चालणाऱ्या विविध प्रकल्पांवर देखरेख करता यावी यासाठी हे प्राधिकरण मागच्या इम्रान खान सरकारच्या कार्यकाळातएका अध्यादेशाद्वारे  स्थापन करण्यात आले होते ते बरखास्त करण्याचा सूचना पाकिस्तानचे नवनियुक्त निययोजन मंत्री   त्यांच्या मते सिपेक मधील विकासकामे अत्यंत संथ गतीने सूर आहेत . कामांवर लक्ष ठेवण्यासाठी हे प्राधिकरण पूर्णतः कुचकामी ठरले आहे हे प्राधिकरण चालवणे म्हणजे संसाधनांवर विना विनाकारण अतिरिक्त ताण निर्माण करणे किंबहुना हे प्राधिकरण यातील कामांची गती मंदावते जर हि कामे वेळेत झाली नाहीत तर ज्या उद्योजका