पोस्ट्स

एप्रिल २७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सौदीतील बालके गिरवणार रामायण, महाभारताचे धडे

इमेज
सौदी अरेबिया, जगातील 25% देशांचा(सयुंक्त राष्ट्रसंघ, आँल्मपिकं या संघटनेनूसार जगात 210 देश आहेत.त्यातील 51 देशांचाअधिकृत धर्म  इस्लाम आहे. ) अधिकृत धर्म  इस्लाम ज्या देशात 1400 वर्षापुर्वी उदयास आला. तो देश म्हणजे सौदी अरेबिया , आपल्या कट्टरतेमुळे, तसेच अत्यंत कडक कायद्यामुळे जगात ओळखला जाणारा देश म्हणजे सौदी अरेबिया. ज्या देशातून एकही नदी वाहत नाही, तसेच जगात सर्वाधिक नैसर्गिक इंधनाचे स्त्रोत असणारा देश म्हणजे सौदी अरेबिया. राजाचे आडनाव ज्या देशाच्या नावात आहे, असा 100वर्षापूर्वी स्थापन झालेला राजेशाहीचा देश म्हणजे सौदी अरेबिया तर अश्या सौदी अरेबियात हिंदू धर्मियांसाठी  मोठा निर्णय ठरेल असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. हा लेख लिहीत असेपर्यत याबात सौदी अरेबिया सरकारकडून काहीही अधिकृत जाहिर करण्यात आलेले नाही. मात्र गैर सरकारी संस्थेचा हवाल्याने बोलायचे झाल्यास ही बातमी 100% खरी आहे.         तर सौदी अरेबियातील पुढील पिढी सहिष्णू  इस्लामेत्तर धर्मियांचा आदर करणारी आधूनिक विचारसरणीची बनावी, या हेतूने  भावी सौदी राजे प्रिन्स बिन सलमान यांच्या कडून काही बदल करण्यात येत आहेत. या बदलास vis