पोस्ट्स

फेब्रुवारी २३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत जगातील उभारती महासत्ता

इमेज
भारत आगामी काळातील उभारतीम महासत्ता आहे याचा प्रत्यय सध्या वारंवार येत आहे दक्षिण अमेरिका ,ओशियाना आफ्रिका मध्यपूर्व आशिया , मध्य आशिया .युरोप आदी जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे भारतात वाढलेले दौरे याचीच साक्ष देतात . गेल्या व ते अडीच वर्षांपासून असा एखादाच आठवडा असेल ज्यावेळी भारतात कोणत्यातरी देशाचे राष्ट्रप्रमुख आले नाहीत . किंवा भारताच्या परराष्ट्रमंत्री ,सरंक्षण मंत्री अन्य कोणत्यातरी देशांच्या अधिकृत दौऱयावर गेले नाहीत जगातील दोन देशातील संबंध हे फक्त आणि फक्त फायद्यावर चालतात आपला फायदा असल्याशिवाय कोणताही देश दुसऱ्या देशाबरोबर परोपकारी भूमिकेतून संबंध प्रस्थापित करत नाही याचा विचार करता जगात बळकट झाल्याचे दिसून येत आहे आणि हेच स्थान अजून बळकट कारण्यासासाठी चेक रिपब्लिकन या मध्य युरोपातील भूवेष्टित देशाचे परराष्ट्र मंत्री जॅन लिपावस्की २६ फेब्रुवारी-ते १  मार्च  दरम्यान भारताला अधिकृत दौऱ्यावर  येणार आहेत. त्यांच्यासमवेत संसद सदस्य, विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम विभागाचे उपमंत्री आणि उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ असेल   .चेक रिपब्लिक आणि