पोस्ट्स

डिसेंबर १६, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जेव्हा एका घटनादुरुस्तीमुळे दुसरी घटना दुरुस्ती झोकोळली जाते तेव्हा ........

इमेज
                           सध्या समस्त भारत नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे घुसमुळून जात असताना संसदेमध्ये इतर अनेक विधेयके सुद्धा मंजूर करण्यात आली आहेत . जी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे . मात्र त्याविषयी भारतीय माध्यमांमध्ये फारशी  चर्चा झालेली नाही . माझे आजचे लेखन त्या घटनादुरुस्तीकडे लक्ष वेधण्यासाठी आहे . मला  ज्या घटनादुरुस्तीकडे आपणाचे लक्ष वेधायचे आहे . त्यामुळे लोकसभेतील आणि काही राज्याच्या विधानसभेतील  सदस्य संख्येत बदल झाला आहे .  तर समस्त भारत CAA  वरील चर्चेत दंग असताना आपल्या संसदेत 126 व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती झाली . ज्या अन्वये भारतीय संविधानाच्या कलम 331,  333 आणि कलम  362 च्या उपकलम 2  या कलामामध्ये बदल करण्यात आले.  कलम 331नुसार लोकसभेमध्ये अँग्लोइंडियन समाजाला 2 सदस्यांचे  प्रतिनिधित्व देण्याची तरतूद करण्यात आली होती.  तर कलम 333नुसार राज्य विधानसभेत अँग्लो इंडियन  समाजाला 1सदस्यांची तरतूद करण्यात आली आहे . या दोन्ही ठिकाणी राष्ट्रपती सदस्यांची नेमणूक करत असे  . कलम 362च्या उपकलम 2 मध्ये अँग्लो इंडियन कोणास म्हणावे याची व्याख्या करण्यात आली आहे . भारतीय संविधान