पोस्ट्स

ऑगस्ट २९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत ऐतिहासिक विजयाचा उंबरठ्यावर

इमेज
  29 ऑगस्ट  2020 रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्यात येत असताना समस्त भारतीय क्रीडाविश्व आनंदाने न्हाऊन जावे अशी बातमी भारतात  येवून धडकली. ती होती , बुद्धीबळाच्या आँल्मपियाडमध्ये  भारतीय संघ पहिल्यांदाच आंतीम फेरीत पोहचण्याची , आणि या संघाचे  नेर्तुत्व करत आहे, एक महाराष्ट्रीयन खेळाडू,  नाशिकचा युवा गँंडमास्टर विदीत गुजराथी .  मित्रांनो, सध्याच्या करोनाचा काहीस्या नैराश्याचा वातावरणात चैतन्य आणण्याचा या स्पर्धेची सुरवात झाली .ती 24जूलै रोजी .40 संघाच्या समावेश असणारी ही स्पर्धा करोनाच्या भितीमुळे पहिल्यांदाच आँनलाईन पद्धतीने खेळवण्यात आली . ज्यामध्ये भारताने सुरवातीच्या खेळ्यांमध्ये धडाकेबाज खेळ करत 27आँगस्ट पासून सुरू झालेल्या बाद फोटो य त   (नाँक आउट )मध्ये प्रवेश केला. उप उपांत्य फेरीत (क्याटर फायनल) भारताच्या संघाने अर्मेनियाचा पराभव केला आणि  उपांत्य फेरीत (सेमी फायनल )मध्ये  पोलंडचा  पराभव करत आंतिम फेरीत प्रवेश केला आहे . आंंतीम फेरी जागतिक प्रमाण वेळेनुसार 30आँगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्रीचे साडेअकरा )रोजी होणार आहे . ज्यामध्ये रशिया आणि