पोस्ट्स

नोव्हेंबर २३, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका नाशिकरामुळे भारत जागतिक स्तरावर तरुण जातो तेव्हा

इमेज
              १९६२ च्या युद्धाच्यावेळी पराभवानंतर   महाराष्ट्रीयन यंशवंतराव   चव्हाण यांनी भारताच्या सरंक्षण मंत्री पदाची सूत्रे हाती घेतली होती . त्यावेळी अत्यंत कठीण काळात त्यांनी देशाच्या सरंक्षण खात्याला नवसंजीवनी दिली त्यांच्या या मदतीचे वर्णन हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे करण्यात येते यशंवतराव चव्हाण यांनी संरक्षणमंत्री असताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीतीत्व लोकसभेत केले होते आज या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत आज २०२२ साली ६० वर्षानंतर पुन्हा एकदा एका नाशिकराने देशाला एका कठीण स्थितीतून बाहेर काढले आहे . या नाशिकराचे नाव आहे नाशिकचे भूषण तरुणाचे आयकॉन सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी त्यांनी फिडे केस चॅम्पियनशिपमध्ये भारताला स्पर्धेतील आव्हान टिकण्यासासाठी प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवणे आवश्यक असताना विदित गुजराथी यांनी अमेरिकेच्या नीमन हंस मोके यांच्यावर काळ्या मोहऱ्या घेऊन खेळताना विजय मिळवत संघाला उपउपांत्य फेरीत प्रवेश मिवळून दिला