पोस्ट्स

फेब्रुवारी ६, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपण तयार आहोत का ?

इमेज
             युरोप आणि आशिया खंडाच्या सीमेवर वसलेल्या तुर्कीये ( जुने नाव तुर्कस्तान ) या देशाची पहाट   ६ फेब्रुवारी रोजी महाविध्वंसकारी भूकंपाच्या उद्रेकाने उजाडली . हा लेख लिहण्यापर्यंत या ठिकाणी १५०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे . तुम्ही हा लेख वाचेपर्यंत याची संख्य मोठ्या प्रमाणत वाढलेली असू शकते . तुर्कीये   ( जुने नाव तुर्कस्तान ) या देशावर ओढवलेले संकट महाभयानक आहे , त्यात जीवास मुकलेल्या व्यक्तींना सर्वप्रथम विनम्र आदरांजली   जगात काही भूकंपाची केंद्रे आहेत तुर्कस्तान हा देश अश्या भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील भागात मोडतो त्या ठिकाणी याच्या गोदर देखील मोठ्या रिक्टर स्केलचे भूकंप जाणवले आहेत / या महाविनाशकारी भूकंपामुळे काही प्रश्नाला जन्म मिळाला आहे . त्याविषयी बोलण्यासाठी आजचे लेखन            तर तुर्कस्तान सारखाच भूकंपासाठी संवेदनशील भाग म्हणजे आपला उत्तर भारत होय . भूगर्भ शास्त्रज्ञांनी उत्तर भारतात मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता असल्याचे या आधीच वारंवा