पोस्ट्स

नोव्हेंबर १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हवामान बदलाच्या नावाने चांगभलं

इमेज
                   सध्या आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय दावे प्रतिदावे यामुळे वातवरण ढवळून निघत असताना जगाचे वातावरण बदलत्या हवामानामुळे ढवळून निघत आहे कॅनडामध्ये सदर ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या  महिलेला श्वसन विकार हे हवामन बदलामुळे झाले आहेत सबब मी यास हवामान बदल हा विकार झाल्याचे करत आहे असे प्रिस्क्रिशन एका डॉक्टरने लिहून दिले आहे जगता हवामान बदल हा विकार झालेली ती पहिली व्यक्ती आहे तर जगात हवामान बदलामुळे प्रभावित होणाऱ्या व्यक्तीमध्ये महिलांचे प्रमाण ८०% असल्याचे ग्लासको येथील हवामान बदलांविषयी सुरु असणाऱ्या परिषदेत जाहीर करण्यात आले . महिला या कुटुंबचा प्राथमिक घटक असून त्यांच्यावर अनेक जवाबदाऱ्या असल्याने आम्ही असे जाहीर करत आहोत , असे या परिषदेच्या  महिलांविषयीच्या परिसंवादात जाहीर करण्यात आले       तसेच बदलत्या हवामानामुळे हवामन विस्थापित हा वर्ग निर्माण होण्याची शक्यता आणि हवामान बदलाचे भीषण परिणाम त्यांना भोगावे लागणार असल्याची भीती जगभरातुन व्यक्त करण्यात येत आहे ग्लासको येथील हवामानबदलाच्या परिषदेच्या बाहेर आता चर्चा पुरे प्रत्यक्ष कार्यवाही करा , अशा संदेश देणारे हजारो ना